सदस्य:कार्यशाळा

Jump to navigation Jump to search

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मराठी विकिपीडिया संपादन प्रशिक्षण कार्यशाळा - २०१९

दि.१ जानेवारी २०१९ ते १५ जानेवारी २०१९ ह्या कालावधीत असलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्ताने राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील विविध ठिकाणची महाविद्यालये आणि विद्यापीठे ह्या ठिकाणी मराठी विकिपीडिया संपादन प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. यापैकी काही कार्यशाळा सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी संस्थेच्या (सीआयएस) संयुक्त विद्यमाने घेण्यात येणार आहेत. कार्यशाळांंचे तपशील खाली दिलेले आहेत. सहभागी व्हायची इच्छा असल्यास project2.rmvs@gmail.com किंवा subodh@cis-india.org वर संपर्क साधून निश्चिती करावी.

क्र. दिनांक कार्यशाळेचे ठिकाण/ विद्यापीठ/ महाविद्यालय संयुक्त विद्यमाने मार्गदर्शक संपर्क व्यक्ती (दू.क्र.) स्थिती - झाली/रद्द/पुढे ढकलली
०३ जानेवारी, २०१९ चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, सांगली सीआयएस सुबोध कुलकर्णी प्रा. एन. के. आपटे संपन्न झाली - कार्यशाळा पान
०३ जानेवारी, २०१९ महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर विकास कांबळे प्रा. एस.व्ही.आवळे संपन्न झाली
०५ जानेवारी, २०१९ श्री शाहू मंदिर महाविद्यालय, पर्वती, पुणे विजय सरदेशपांडे डॉ. दीपक गायकवाड संपन्न झाली
०६ जानेवारी, २०१९ आर.एन. चांडक आर्ट्स, जेडीबी कॉमर्स, एनएस चांडक विज्ञान महाविद्यालय, नाशिकरोड विजय सरदेशपांडे आर. टी. आहेर संपन्न झाली
०७ जानेवारी, २०१९ तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती सुरेश खोले पुष्कर एकबोटे संपन्न झाली
०७ जानेवारी, २०१९ वसुंधरा महाविद्यालय, घाटनांदूर विकास कांबळे डॉ. खाडप एस.बी. संपन्न झाली
०८ जानेवारी, २०१९ बलभीम महाविद्यालय, बीड विकास कांबळे डॉ. गणेश मोहिते संपन्न झाली
०८ जानेवारी, २०१९ मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर सीआयएस सुबोध कुलकर्णी डॉ. नंदकुमार मोरे संपन्न झाली
०९ जानेवारी, २०१९ श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा विकास कांबळे डॉ. पिटले पी. ए. संपन्न झाली
१० १० जानेवारी, २०१९ राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर विकास कांबळे डॉ. संभाजी पाटील संपन्न झाली
११ १० जानेवारी, २०१९ दयानंद महाविद्यालय, सोलापूर सीआयएस सुबोध कुलकर्णी प्रा.राजशेखर शिंदे संपन्न झाली
१२ १० जानेवारी, २०१९ कला व वाणिज्य महाविद्यालय, दिंडोरी, नाशिक सुरेश खोले डॉ. महादेव कांबळे संपन्न झाली
१३ ११ जानेवारी, २०१९ दयानंद कला महाविद्यालय, लातूर विकास कांबळे डॉ. सुनीता सांगोले संपन्न झाली
१४ ११ जानेवारी, २०१९ व्ही.एन. नाईक आर्ट्स, कॉमर्स व सायन्स कॉलेज, कॅनडा कॉर्नर, नाशिक सुरेश खोले डॉ. राजेंद्र सांगळे संपन्न झाली
१५ ११ जानेवारी, २०१९ पत्रकारिता व जनसंज्ञापन विभाग, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर सीआयएस सुबोध कुलकर्णी डॉ. रवींद्र चिंचोलकर संपन्न झाली
१६ १२ जानेवारी, २०१९ समाजशास्त्र विभाग, अहमदनगर महाविद्यालय, अहमदनगर सुरेश खोले डॉ. नागेश शेळके संपन्न झाली
१७ १५ जानेवारी, २०१९ कन्हैयालाल रामचंद्र इन्नाणी महाविद्यालय, कारंजा (लाड), जि. वाशीम सीआयएस सुबोध कुलकर्णी डॉ. पी. आर. राजपूत संपन्न झाली
१८ ८ जानेवारी, २०१९ विश्वासराव रणसिंग कॉलेज, कळंब, जि. सोलापूर प्रा.डॉ.दिलीप बिरुटे डॉ. विजय केसकर कार्यशाळा (कच्च)पान
१९ ११ जानेवारी, २०१९ इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड सायन्स, पुणे सुपर्णा कुलकर्णी दीपा जामणिक संपन्न झाली
The article is a derivative under the Creative Commons Attribution-ShareAlike License. A link to the original article can be found here and attribution parties here. By using this site, you agree to the Terms of Use. Gpedia Ⓡ is a registered trademark of the Cyberajah Pty Ltd.